जोमदार डेक्स/ अविनाश जोशी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या पुढाकाराने श्री कमला भवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तासाठी मोफत फराळाचा पेंडल लावण्यात आला असून या दररोज दहा ते वीस हजार भक्तांना मोफत फराळाची वाटप करण्यात येत असून व स्वच्छ बिसलरी पाण्याची वाटप करण्यात येणार आहे
या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर शहर प्रमुख संजय शीलवंत ओबीसी संघाचे तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव पांडुरंग जाधव सुनील शिंदे हिवरवाडी सरपंच राजेंद्र मिरगळ शाखाप्रमुख निलेश चव्हाण नागेश शेंडगे पाटील राशिन पेठ शाखाप्रमुख सुरज कांबळे
उप तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे उपतालुका प्रमुख बाळासाहेब वाघ ओबीसी जिल्हाध्यक्ष सुयश करचे देवीचा मळा ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण युवा नेते अरुण काका जगताप
आधी जण उपस्थित होते
श्रीदेवीचा माळ रोडवर श्रीकृष्ण मंदिरासमोर हा शिवसेनेने पेंडल लावला असून खिचडी व फराळाचे पदार्थ भक्तांना मोफत दिले जात आहेत
खिचडी बनवण्यासाठी राजस्थानी चार आचारी लावण्यात आले असून वाटप करण्यासाठी शिवसेनेची दहा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत