Homeराज्यसोलापूरमतदार जनजागृती फेरी संपन्न

मतदार जनजागृती फेरी संपन्न

जोमदार डेस्क/अविनाश जोशी
करमाळा : करमाळा तालुक्यातील नाळे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदार जनजागृती फेरी संपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती येथे 244 करमाळा माढा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी मतदार जागृती प्रभात फेरी पालक विद्यार्थी शिक्षक अनुराधा शिंदे यांचे समवेत फेरी काढण्यात आली.

यावेळी मतदान जागृती संदर्भात विविध घोषणा देण्यात आल्या. शिवाजी नाळे हनुमंत येळे अक्षय नाळे अच्युत नाळे योगेश नाळे स्वप्नाली नाळे ज्ञानेश्वरी नाळे राधिका नाळे आर्या नाळे मोनिका नाळे सृष्टी बंडगर नवनाथ येळे अमर बागडी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Call Now Button