करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या येथील लाभार्थीना वृद्ध व निराधार लोकांना थंडीचे ब्लॅंकेट वाटप
जोमदार डेस्क / अविनाश जोशी
करमाळा : करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री गणेश भाऊ चिवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य
श्री. रामभाऊ ढाणे व श्री. अमोल पवार यांनी निराधार लाभार्थी वृद्ध आजी आजोबांना थंडीच्या दिवसात उपयोगी पडेल अशा उबदार ब्लॅंकेटचे वाटप केले.
यावेळी उपस्थित लाभार्थी वयोवृद्ध आजी आजोबांनी गणेशभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी रामभाऊ ढाणे, अमोल पवार, शरद कोकीळ यांचे आभार मानले,