जोमदार डेक्स /प्रतिनिधी संदीप माने शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास कसा करावा हे आपल्या रविदादा कडून नक्कीच शिकण्यासारखे आहे….
जुनीडोंबिवली गणेशघाट रस्ता माननीय नामदार श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निधीतून आणि कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नाने काँक्रीट रस्ता तयार होत आहे..
अनेक वर्षापासून नागरिकांना अरुंद असलेल्या रस्त्यामुळे त्रास सहन करावे लागत होते.. गणपती विसर्जनाच्या दिवशी रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण व्हायची पण यावर्षी असे काही चित्र दिसले नाही
, ह्याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त माननीय नामदार श्री.रवींद्र चव्हाण साहेब व कृष्णा पाटील यांना जाते. आज जुनी डोंबिवलीतील नागरिक सुरु केलेल्या कामाचे आणि आत्ता पर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.
जुनी डोंबिवलीतील नागरिक कॉक्रिटि रस्त्याने आम्हीं सुखकर प्रवास करू शकतो असे सांगताना दिसतात